आई,मम्मी,अम्मा आणि मॉम..


        लेकुराचे हित । जाणे माऊलीचे चित्त ॥". "ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रीति ॥ पोटी भार वाहे । त्याचे सर्वस्वही साहे ॥
          आज जागतिक Mothers day..! छान आहे संकल्पना पण खरंच एक दिवस पुरे असतो का आईच्या  प्रेमासाठी, तिच्या कष्टासाठी ? नाही ना! आजच्या दिवशी आईसाठी message करणारे, सेंटी होणारे खूप असतील. पण आईची महती शब्दात व्यक्त कारण्याची ही नवीन कला जवळजवळ सर्वांनी आत्मसात केली.
           मातृदिन खऱ्या अर्थाने तेव्हा साजरा होईल जेव्हा आपल्या देशातून वृद्धाश्रम ही संकल्पना नाहीशी होईल. जेव्हा एक मुलगा आईवडिलांचा आधार बनेल.

-बुद्धभूषण जाधव

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझा आवडता प्राणी - वाघ

मी नग्न पाहिलं तिला..

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा..