नावं..

तु आजही बोलली नाहीस
मी आजही ऐकत होतो
तुझ्या डोळ्यांनी मला
खूप काही सांगितले
पण ओठांनी आजही
हिंमत एकवटलीच नाही
मैत्री-मैत्री म्हणता म्हणता
पुढचे वळण हाती आले
फक्त वळणाला आता तुझे नाव हवंय
जिथे माझ मुक्कामाचे ठिकाण हवं.

-बुद्धभूषण जाधव

टिप्पण्या

  1. नाव मिळूनसुद्धा कधी कधी हक्क गाजवायला माणूस राहत नाही रे ..... खूप छान कविता

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझा आवडता प्राणी - वाघ

मी नग्न पाहिलं तिला..

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा..