समाजमान्य बलात्कार...
#Lipstick_Under_My_Burkha पाहिला काल. खूप संवेदनशील विषय मोठ्या पडद्यावर मांडला गेला. आणि बऱ्याच दिवसानंतर अशा विषयाला हात घालण्याचे धाडस एखाद्या दिग्दर्शकाने केले. काल सिनेमापाहून कळाले. ...
Writer, Poet, Blogger, StoryTeller, Lyricist